SHARE

मालाड - येथील वॉर्ड क्रमांक 30 चे शिवसेनेचे नगरसेवक विश्वास घाडीगावकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतील अंतर्गत वादाला कंटाळून घाडीगावकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भेट घेत त्यांनी शनिवारी मनसेमध्ये प्रवेश केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या