आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी

 Goregaon
आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी
आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी
आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी
आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी
आरेतील आदिवासींबरोबर वायकरांची दिवाळी
See all

गोरेगाव - जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि गृहनिर्माण- उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आरेतील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. आरे जिम्नॅशिअम अॅन्ड अक्टिव्हिटि सेंटर, गोरेगाव पूर्व येथे रविवारी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी अनेक आदिवासींना भेटवस्तु ,फराळ ,धान्य,कपडे देण्यात आले. आदिवासी लहान मुलांबरोबर वायकर यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. या वेळी उप विभागप्रमुख विश्वनाथ सावंत , अनंत भोसले, शालिनी सावंत, रचना सावंत नगरसेवक अनंत नर, जितेंद्र वळवि ,मंजिरी परब शाखाप्रमूख नंदू ताम्हणकर ,प्रदीप गांधी, संदीप गाढवे, अमर मालवनकर, सुभाष मांजरेकर, अजित भोगले, प्रियंका अम्बोलकर, शैलजा नर्वाणकर, रजनी नावगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments