कमळाक आंबो?

  Mumbai
  कमळाक आंबो?
  मुंबई  -  

  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अहमदाबादमध्ये जाऊन भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि राणे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातमीला वेग आला. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.