अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?


  • अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?
SHARE

मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. मुंबईसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद करण्यात आलीय हे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच कळेल. मात्र,  मुंबईच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर आमदारांना काय वाटतं याबाबत जाणून घेण्याचा 'मुंबई लाइव्ह'नं प्रयत्न केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या