शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप

 Mazagaon
शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप
शिवसेनेतर्फे ब्लँकेट वाटप
See all

मुंबई - मुंबादेवी विधानसभा युवासेनेतर्फे जे.जे. रुग्णालयातील रुग्णांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं. युवासेना उपविभाग अधिकारी उस्मान कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक अपंगदिना निमित्त शनिवार आणि रविवारी जे.जे.रुग्णालयामध्ये मोफत 100 ब्लँकेटचं वाटप करण्यात आलंय. ब्लँकेट वाटप करताना शिवसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जे.जे. रुग्णालयात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. तसेच रुग्णालयामध्ये जे.जे.रुग्णालयामध्ये पुरेश्या सुख-सुविधा नसतात त्यातच थंडीचे दिवस सुरू असल्याकारणानं हे ब्लँकेट वाटप करण्यात आल्याचं उपविभाग प्रमुख प्रशांत धनावडे म्हेत्री यांनी ‘मुंबई लाईव्ह’ला सांगितलं.

Loading Comments