शेअर बाजारात मोठी घसरण


SHARE

मुंबई - शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी) मध्ये 447 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 28,353.40 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160 अंशांनी कोसळला. आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपीय युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर बाजारात आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या