सेलिब्रेशन @ अनाथ आश्रम


  • सेलिब्रेशन @ अनाथ आश्रम
  • सेलिब्रेशन @ अनाथ आश्रम
  • सेलिब्रेशन @ अनाथ आश्रम
  • सेलिब्रेशन @ अनाथ आश्रम
SHARE

मुलुंड- देशपांडे कॉलेज ऑफ कॉमर्स मधील एका विद्यार्थांने त्याचा वाढदिवस अत्यंत अनोख्या अशा पद्धतीने साजरा केला. कैलास लांडगेने त्याचा विसावा वाढदिवस कांजूर मार्ग मधील 'वात्सल्य' या अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा केला. यावेळी आश्रमातील मुलांना खाऊ तसेच टोप्या वाटल्या. कैलास दर वर्षीच अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. गेल्या वर्षी एका आदिवासी पाड्यात याने वाढदिवस साजरा केला होता. आताच्या हॉटेल,पब, रिसॉर्ट या अशा जीवन पद्धतीमध्ये सुद्धा या मुलांनी राबवलेले हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या