अनास्थेचे बळी

बिहारमध्ये चमकी तापाने थैमान घातलं आहे. मुजफ्फरपूर आणि बदरपूरमध्ये या तापापायी १०८ बालकांचा जीव गेला आहे. पण या तापाला आळा घालण्यामध्ये बिहार प्रशासनाला सपशेल अपयश आलं आहे.