Advertisement

पँथर हरपला

आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे नेते, ज्येष्ठ विचारवंत, दलित पँथरचे संस्थापक आणि लेखक राजा ढाले (७८) यांचं मंगळवारी सकाळी निधन झाले.

पँथर हरपला
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा