Advertisement

जागतिक शरणार्थी दिवस

दरवर्षी २० जून रोजी जागतिक शरणार्थी दिवस साजरा करण्यात येतो. शरणार्थी कुठल्याही देशाचा असो, त्याला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे. हा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने २००० सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली.

जागतिक शरणार्थी दिवस
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा