महिलांना मोफत घरघंटी वाटप

 Goregaon
महिलांना मोफत घरघंटी वाटप

गोरेगाव - केशव गोरे ट्रस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दिव्याग महिलांना मोफत घरघंटी वाटप करण्यात आलं. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेविका लोचना चव्हाण यांच्या प्रयत्नानं २० दिव्यांग महिलांना या घरघंटींचं वाटप झालं.

Loading Comments