जवानांसाठी रक्तदान शिबीर

 Andheri
जवानांसाठी रक्तदान शिबीर

अंधेरी - एमआयडीसी इथल्या कामगार रूग्णालयामार्फत सैनिकांसाठी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जेवढे रक्तदान या रुग्णालयात नागरिकांकडून केले जाईल ते रक्त सीमासुरक्षेवर तत्पर असलेल्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी कामगार रूग्णालयात जाऊन रक्तदान करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

Loading Comments