• हीच खरी माणुसकी...
SHARE

परळ - इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून टाटा हॉस्पिटलच्या बाहेरील फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांसाठी चादर, ब्लॅंकेट आणि जेवण वाटण्यात आलं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली. तसंच हिंदी चित्रपट सृष्टीचे अभिनेते अली खान यांचा देखील सहभाग होता. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंट ही संस्था गेली 18 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या