मला व्याख्येत बसवण्याची गरजच का?

मुंबई - आपण कधी स्त्री आणि पुरूष याची नेमकी व्याख्या काय याचा शोध घेतलाय? आपल्याला कोणा एकाचीच अशी व्याख्या का करावीशी वाटते? मुळात अशी काही व्याख्या करण्याची खरच गरज आहे का? आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहज हे प्रश्न पडून जातात. समाजातील महत्त्वाचा घटक असलेली महिला, आपल्या कुटुंबांसाठी सतत झटणारी त्यांचे जीवन समृद्ध करणारी ही स्त्री आपल्या अथक परीश्रमातून घर-संसाराचा गाडा हाकणाऱ्या या नारीशक्तीला ‘मुंबई लाइव्ह’चा सन्मानपूर्वक सलाम. जागतिक महिला दिनानिमित्त अशाच काही महिलांशी ‘मुंबई लाइव्ह’ने संवाद साधला आहे.

Loading Comments