सन्मान 'नवदुर्गां'चा

 Mumbai
सन्मान 'नवदुर्गां'चा
सन्मान 'नवदुर्गां'चा
सन्मान 'नवदुर्गां'चा
सन्मान 'नवदुर्गां'चा
सन्मान 'नवदुर्गां'चा
See all

तुलशेत पाडा - विविध क्षेत्रांमध्ये नारी शक्तिचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या नऊ महिलांचा सावली फाऊंडेशनतर्फे रविवारी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या महिलांचा गाैरव करण्यात आला.

"महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत स्वत:ला सिद्ध केले आहे. महिलांनी स्वत:ला कमी लेखून नये," असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.

"सर्वांनीच महिलांचा सन्मान करावा," असे सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

पुरस्कार प्राप्त 'नवदुर्गा'

सुजाता पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे

सारा श्रवण, अभिनेत्री

मनिषा म्हात्रे, क्राईम रिपोर्टर

आरती कांबळे, उद्योजिका

किरण कुमारी चुटकी सिंग, सामाजिक कार्यकर्त्या

सुप्रिया जोशी, सामाजिक कार्यकर्त्या

अश्विनी कराडे, संस्थापिका, उमंग ट्रस्ट

प्रणाली निमकर-देसाई, संस्थापक, युट्यूब फोक टॉकीज

सिद्धी घाडगे, ज्युडो खेळाडू

Loading Comments