Advertisement

...म्हणून त्याला 'बाप' म्हणतात!


...म्हणून त्याला 'बाप' म्हणतात!
SHARES

फादर्स डे...आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. हा दिवस सादरा करण्याची सुरुवात अमेरिकेत 1924 साली झाली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती कॉलविन कॉलिडस यांनी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली.

वडिलांच्या प्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी जरी हा दिवस असला, तरी जगातले तमाम वडील मात्र आपल्या मुलांबद्दलचं त्यांचं प्रेम प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त करत असतात. वडिलांच्या या प्रेमाला ना जातीपातींचं बंधन असतं, श्रीमंती-गरिबीचे नियम. हे प्रेम आपल्याला अगदी सहज कुठेही दिसू शकतं. 'फादर्स डे'च्या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर अशाच काही बाबांचं ते निभावत असलेल्या जबाबदारीतून दिसणारं प्रेम दाखवणारी 'मुंबई लाइव्ह'ची काही विशेष छायाचित्रं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा