खरच ‘ती’ सुरक्षित आहे का?

मुंबई - दिवसरात्र जागणाऱ्या आणि गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या मुंबई शहरात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार समोर येतो. कारण या मायानगरीत रोज कुठे छेडछा़ड, कुठे बलात्कार आणि कुठे जीवघेणे हल्ले होतच असतात. हे अत्याचार कमी व्हावेत यासाठी सरकारकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र समाजातील काही अपप्रवृतींमुळे महिला अत्याचाराच्या शिकार होतातच. या पार्श्वभूमीवर इथल्या महिलांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला आहे.

Loading Comments