क्रिकेटरच्या अंगाशी आलं रिट्वीट

  Mumbai
  क्रिकेटरच्या अंगाशी आलं रिट्वीट
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या अंगाशी त्याने केलेलं रिट्विट आलं आहे. सध्या यादव खेळापेक्षा इतर गोष्टींमध्येच जास्त चर्चेत येत आहे. आंतरराष्ट्रीय राज्य ट्वेंटी20 मालिकेमध्ये समावेश न केल्याने त्याने आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आधीच वादात सापडलेल्या सूर्यकुमारला आता एमसीएने नोटीस पाठवत त्याला याबद्दल जाब विचारला आहे.

  मालिकेमध्ये समावेश न केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका पोस्टला यादवने रिट्विट केले होते. दरम्यान यादवला 24 तासांच्या आत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे या नोटीशीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवच्या या वागणुकीमुळे विजय कुमार हजारे आंतरराज्य वनडे मालिकेतही त्याला खेळात येईल की नाही याबबत शंका आहे. विजयकुमार ने 2014-15 मध्ये मुंबईचे कर्णधारपद सोडलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.