Advertisement

'चेंबूर जिमखाना बिलियर्ड लीग'मध्ये कॅथलिक जिमखाना विजयी


'चेंबूर जिमखाना बिलियर्ड लीग'मध्ये कॅथलिक जिमखाना विजयी
SHARES

कॅथलिक जिमखानाने बीएसएएम चेंबूर जिमखाना बिलियार्ड लीग 2017 च्या अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. माटुंगा जिमखानाचा 608-553 अशा फरकाने पराभव करत कॅथलिक जिमखानाने विजय मिळवला. ही स्पर्धा शुक्रवारी चेंबूर जिमखाना येथे झाली. कॅथलिक जिमखान्यासाठी सेरराव हा स्टार खेळाडू होता. सेररावची माटुंग्याच्या अंकित ठक्कर सोबत तिसऱ्या फेरीमध्ये लढत झाली. या दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत माटुंग्याच्या अंकित ठक्करला 200-127 अशा गुण संख्येने पराभव पत्करावा लागला.

या स्पर्धेत विजेता संघ कॅथलिक जिमखान्याला रोख रक्कम 50,000 रुपये आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला. उपविजेत्या माटुंगा संघास रोख रक्कम 25,000 रुपये आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला.




हेही वाचा

बिलियर्ड्स लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना विजयी

महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशन, पीसीएलचा अंतिम फेरीत प्रवेश


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा