क्लासिक संघाचा दणदणीत विजय

Malad
क्लासिक संघाचा दणदणीत विजय
क्लासिक संघाचा दणदणीत विजय
क्लासिक संघाचा दणदणीत विजय
क्लासिक संघाचा दणदणीत विजय
See all
मुंबई  -  

मालाड - प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये मालाडच्या क्लासिक संघाने विजय मिळवत आमदार चषक पटकावलाय. तर यामध्ये मढ बॉइज या संघाने उपांत्यपद मिळवलं. मालवणी टिपू सुलतान मैदान येथे 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत या क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलं. या वेळी विजेत्या क्लासिक संघाला चषक आणि 50 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आलं. विक्रम कपूर यांच्या मढ बॉइजना 25 हजार आणि चषक बक्षीस म्हणून दिलं. आमदार असलम शेख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आलं. या वेळी अभिनेता कृष्णा अभिषेक यांनी विशेष उपस्थिती लावली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.