Mumbai
  एलफिन्स्टन सीसीची युनायटेड सीसीवर मात

  एलफिन्स्टन सीसीची युनायटेड सीसीवर मात

  Share
  Now
  मुंबई  -  

  चर्चगेट - लिबरल साऊथ मुंबई एमसीए टुर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात वसिम अंसारी याच्या नेतृत्वाखाली एलफिन्स्टन सीसीने युनायटेड सीसीचा 94 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एलफिन्स्टन सीसीने  20 षटकांत 3 गडी गमावत 156 धावा केल्या. ज्यामध्ये ऋषीने 62 धावा केल्या. दरम्यान 157 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या युनायटेडच्या संघाचा डाव गडगडला आणि त्यांचा संपूर्ण संघ 14 षटकांत 62 धावांवर गारद झाला. वसिम अंसारी आणि अभिषेकने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले तर परेशने 2 गडी बाद केले.

  Share
  Now
  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.