मरेथॉनमधून दिला मतदान करण्याचा संदेश

 Pali Hill
मरेथॉनमधून दिला मतदान करण्याचा संदेश

नरिमन पॉइंट - आगामी महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. दरम्यान रविवारी झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये महापलिकेने नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती केली. तसेच निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडा अशी घोषणाही केली. यात विशेषतः पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Loading Comments