Advertisement

IPL 2022: मुंबई ईंडियन्सच्या चाहत्यांनो सर्व जाणून घ्या एका क्लिकवर

२७ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामना रंगेल.

IPL 2022: मुंबई ईंडियन्सच्या चाहत्यांनो सर्व जाणून घ्या एका क्लिकवर
(File Image)
SHARES

इंडियन प्रिमियम लीग (IPL) चा १४वा हंगाम २६ मार्च रोजी संध्याकाळी सुरू होणार आहे. २७ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामना रंगेल. या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे.

माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मानं उघड केलं की, पदार्पणाच्या सामन्यात त्याच्यासोबत फलंदाजीसाठी कोण उतरेल. "मी फलंदाजी सुरू करेन. मी यापूर्वी असं केलं आहे. त्यामुळे मी इशान किशनसोबत सलामी करण्यास उत्सुक आहे, असं रोहितनं व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितलं.

या मोसमात मुंबई इंडियन्स खेळल्या जाणार्‍या सामन्यांची यादी येथे आहे:

Date
Matches 
Venue
Time
२ एप्रिल
MI vs RRडि.वाय. पाटीलदुपारी ३.३० वाजता
६ एप्रिल
MI vs KKRएमसीए स्टेडियम, पुणेसंध्याकाळी ७.३० वाजता
९ एप्रिल
MI vs RCBएमसीए स्टेडियम, पुणे
संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल
MI vs PBKSएमसीए स्टेडियम, पुणे
संध्याकाळी ७.३० वाजता
१६ एप्रिल
MI vs Lucknow Super Giants (LSG)ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल
MI vs CSKडि.वाय. पाटील
संध्याकाळी ७.३० वाजता
२४ एप्रिल
MI vs MSGवानखेडे स्टेडियमसंध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल
MI vs RRडि.वाय. पाटील
संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे
MI vs Gujarat Titansब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई

संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे
MI vs KKRडि.वाय. पाटील स्टेडियम
संध्याकाळी ७.३० वाजता
१२ मे
MI vs CSKवानखेडे स्टेडियम
संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे
MI vs Sunrises Hyderabad
वानखेडे स्टेडियम
संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे
MI vs DCवानखेडे स्टेडियम
संध्याकाळी ७.३० वाजता


मुंबई ईंडियन्समधील इतर खेळाडू

अनमोलप्रीत सिंग, देवाल्ड ब्रेविस, राहुल बुद्धी, सूर्यकुमार यादव, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), अर्जुन तेंडुलकर, डॅनियल सॅम्स, फॅबियन ऍलन, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, किरॉन पोलार्ड, मोहम्मद. अर्शद खान, एन. तिलक वर्मा, रमणदीप सिंग, संजय यादव, टिम डेव्हिड, बेसिल थम्पी, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ आणि टायमल मिल्स.



हेही वाचा

'सीएसके'च्या चाहत्यांना धक्का; महेंद्रसिंग धोनीने सोडलं कर्णधारपद

बीसीसीआयकडून ‘आयपीएल’च्या नियमांत बदल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा