दृष्टीहीनांच्या क्रिकेट सामन्यात भारत विजयी

 Churchgate
दृष्टीहीनांच्या क्रिकेट सामन्यात भारत विजयी

मुंबई - दृष्टीहीनांच्या क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला हरवल्यानंतर भारतीय संघाने विजयाची हॅट्रीक करत ऑस्ट्रेलियाला 128 रन्सनी हरवलं. सलामीचा फलंदाज सुनील हॅमर्डने 72 चेंडूंमध्ये 163 रन्स करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलीच धूळ चारली. भारताने बिनबाद 272 रन्स केले. मोहम्मद फरहान 53 वर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियापुढे 273 रन्सचं आवाहन होतं. ऑस्ट्रेलिया संघाने फक्त144 रन्स केले आणि भारताचा विजय झाला. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू बाद झाले. त्यात 6 फलंदाज धावबाद झाले.

Loading Comments