मेरी प्यारी 'सिंधु'

 Mumbai
मेरी प्यारी 'सिंधु'

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सोमवारी इंडिया ओपन सुपर सिरीजमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट कॅरोलिना मरीनचा पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद नावावर केलं. पी. व्ही. सिंधूच्या याच झळाळत्या यशाला अधोरेखित करणारं प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेलं व्यंगचित्र.

Loading Comments