Advertisement

शिर्सेकर चषक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून


शिर्सेकर चषक आंतरशालेय कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून
SHARES

वांद्रे येथील प्रख्यात प्रा. ज. ल शिर्सेकर शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवार १५ डिसेंबरपासून अांतरशालेय कबड्डी स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, शासकीय इमारत येथे दोन दिवस ही स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात अाला असून बुधवारी प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख अाहे. इच्छुक शाळांनी महात्मा गांधी विद्यामंदिर (२६४२४१४४), नरेंद्र कुंदर (९९२०१२७२८२) यांच्याशी किंवा jlss_mgv@yahoo.com या ईमेल अायडीवर संपर्क साधावा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा