कुर्ला अल बरकत संघाचा दबदबा

  Oval Ground
  कुर्ला अल बरकत संघाचा दबदबा
  मुंबई  -  

  मुंबई - जाईल्स शिल्ड क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये अल बरकत संघाने दुसऱ्या दिवशी चांगली खेळी केली. पहिल्या दिवशी रंगलेल्या खेळात आयइएस वीएन संघाने सर्वबाद 87 रन्स केले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळात अल बरकत संघाने 276 रन्स करत 189 रन्सची आघाडी घेतली.

  पहिल्या दिवसाच्या सामन्यात आयइएस संघाच्या अथर्व भोसलेने 96 रन्स केले. आयइएस संघाने एकूण 7 गडी गमावले. आयइएस संघ फलंदाजी करण्यातही दुसऱ्या दिवशी कमी पडला. आयइएस संघाने 5 विकेट्समध्ये 32 रन केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.