दिग्गज खेळाडूंकडून विनू मंकड यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे

 Churchgate
दिग्गज खेळाडूंकडून विनू मंकड यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे
Churchgate, Mumbai  -  

प्रख्यात क्रिकेट खेळाडू वीनू मंकड यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गुरुवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील सहभागी झाले होते. या वेळी गावस्कर यांनी वीनू मंकड यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये करण्यात आलं होतं.

या वेळी संपूर्ण मंकड कुटुंबिय उपस्थित होते. तसेच मंकड कुटुंबियांसह माधव मंत्री, करसन घावरी, सलीम दुर्रानी, पद्माकर शिवलकर, यजुर्वेंद्र सिंह बिल्का, मिलिंद वागळे यांची उपस्थिती होती.

Loading Comments