मालाडमध्ये रंगणार क्रिकेट प्रिमीयर लीग

 Malad West
मालाडमध्ये रंगणार क्रिकेट प्रिमीयर लीग
Malad West, Mumbai  -  

मालवणी - मालाड पश्चिमेकडील टीपू सुलतान मैदानात क्रिकेट प्रिमीयर लीग रंगणार आहे. 18,19,20 नोव्हेंबरला डे नाईट ही क्रिकेट लीग खेळली जाणार आहे. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या संयोजनेतून ही लीग भरवण्यात आलीय़. मालाडमधील 48 टीम या क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार आहेत. या क्रिकेटलीगमध्ये प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये व चषक, व्दितीय पारितोषीक 25 हजार रोख आणि चषक, तसेच बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाज 5 हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे.

Loading Comments