Advertisement

बीपीटीत विविध क्रिडा स्पर्धांचं आयोजन


बीपीटीत विविध क्रिडा स्पर्धांचं आयोजन
SHARES

वडाळा - बीपीटी वसाहत, तेजसनगर येथील रेनॉल्डस इन्स्टिट्यूटच्या सभागृहात कामगारांसह त्यांच्या मुलांसाठी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित या स्पर्धा 26 जानेवारीपर्यंत रंगणार आहेत. यात कॅरम स्पर्धा, स्नूकर स्पर्धा आणि बिलियर्ड्स स्पर्धा या खेळांचा समावेश आहे. स्नूकर आणि बिलियर्ड्स ही स्पर्धा सिंगल आणि डबल अशा पद्धतीने खेळली जाते. या स्पर्धांमध्ये 50 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. विजयी स्पर्धकांना प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे, असे इन्स्टिट्यूटचे क्रिडा कार्यकारणी सदस्य अनिल कोकरे यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा