'बहात्तर'चा बहाद्दर!

काळाचौकी - काळाचौकी येथे राहणाऱ्या मुकुंद गावडेने सलग शंभर तास फलंदाजी करुन जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न केला. पण आरोग्यविषयक अडचणींमुळे त्याला तो विक्रम पूर्ण करता आला नाही. तरीही 72 तासांची त्याची फलंदाजी विक्रम ठरला असून त्याने त्याच्या नोंदीसाठी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'कडे दावा केला आहे.

Loading Comments