मुंबई जिल्हा एफए संघाची आगेकूच

  Mumbai
  मुंबई जिल्हा एफए संघाची आगेकूच
  मुंबई  -  

  मुंबई - एफए बुलडाणा संघाच्या वालेंसिया डी मेलो हिच्या दुहेरी गोलबाजीनंतरही मुंबई जिल्हा एफए संघाने 5-0 अशी खेळी करत महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनिअरच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा एफए संघाने सामन्यात 8-0 अशी मात देत जळगाव जिल्हा एफएला हरवलं. इतर दोन उपांत्य पूर्व फेरीत नागपूर डिएफएने उस्मानाबाद डिएफए संघाला 3-0 अशी खेळी करत हरवलं. तर कोल्हापूर डिएफए संघाने औरंगाबाद डिएफएला 4-0 अशी मात दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.