Advertisement

ही अाहे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची यादी!


ही अाहे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची यादी!
SHARES

राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारांची म्हणजेच शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात अाली अाहे. २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या तीन वर्षांसाठीच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचं वितरण शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी गेटवे अाॅफ इंडिया इथं राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार अाहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ग्रँडमास्टर विदीत गुजराथी, अक्षयराज कोरे, हाॅकीपटू युवराज अाणि देविंदर वाल्मिकी, कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, नितीन मदने, धावपटू ललिता बाबर या अव्वल खेळाडूंचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश अाहे.


२०१४-१५ वर्षासाठीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

जीवनगौरव पुरस्कार - १) रमेश तावडे (अॅथलेटिक्स, पुणे)

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार - २) सविता श्रीराम मराठे (जिम्नॅस्टिक्स, पुणे), ३) भास्कर भोसले (अॅथलेटिक्स, पुणे), ४) अजित रामचंद्र पाटील (नेमबाजी, कोल्हापूर), ५) चंद्रकांत चव्हाण (कुस्ती, कोल्हापूर), ६) दिनेश चितलांगे (बुद्धिबळ, अौरंगाबाद), ७) प्रदीप पाटील (वेटलिफ्टिंग, कोल्हापूर), ८) प्रवीण देशपांडे (स्केटिंग, पुणे), ९) राजू भिवा शिंदे (तलवारबाजी, नाशिक), १०) रणजित चामले (तिरंदाजी, पुणे), ११) सुनील लिमण (कुस्ती, पुणे), १२) मिलिंद झोडगे (सायकलिंग, पुणे), १३) अनंत शेळके (कबड्डी, पुणे), १४) सुहास कदम (कबड्डी, मुंबई उपनगर), १५) राजेश पाडावे (कबड्डी, मुंबई शहर), १६) प्रशांत पाटणकर (खो-खो, मुंबई उपनगर)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - १७) सूर्यकांत ठाकूर (रायगड), १८) सुनील जाधव (अहमदनगर), १९) बाबासाहेब समलेवाले (सांगली), २०) रोहिदास पवार (वाशिम), २१) फारुख शेख (जळगाव), २२) एननाथ साळुंखे (अौरंगाबाद), २३) अशोक पाटील (नागपूर).

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) - २४) पुर्वशा शेंडे (तिरंदाजी, अमरावती), २५) वृषाली गोरले (तिरंदाजी, अमरावती), २६) चंद्रकांत मनवाडकर (अॅथलेटिक्स, पुणे) २७) स्वाती गाढवे (अॅथलेटिक्स, पुणे), २८) प्रज्ञा गद्रे (बॅडमिंटन, नाशिक), २९) समीर काठमाळे (बुद्धिबळ, सांगली), ३०) विदित गुजराथी (बुद्धिबळ, नाशिक), ३१) अक्षयराज कोरे (बुद्धिबळ, पुणे), ३२) सागर शहा (बुद्धिबळ, मुंबई उपनगर), ३३) साक्षी चितलांगे (बुद्धिबळ, अौरंगाबाद), ३४) पर्णाली धारिया (बुद्धिबळ, मुंबई उपनगर), ३५) अभिनंदन भोसले (सायकलिंग, सांगली), ३६) प्रिताली शिंदे (सायकलिंग, पुणे), ३७) स्वप्नील तांगडे (तलवारबाजी, अौरंगाबाद), ३८) अस्मिता दुधारे (तलवारबाजी, नाशिक), ३९) अाकाश डोंगरे (जिम्नॅस्टिक्स, मुंबई शहर), ४०) मृगल पेरे ((जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), ४१) प्रार्थना ठोंबरे (टेनिस, सोलापूर), ४२) संतोष घाडगे (मल्लखांब, पुणे), ४३) शिवराज ससे (नेमबाजी, सातारा), ४४) श्रेया गावंडे (नेमबाजी, नाशिक), ४५) पियूष अक्रे (स्केटिंग, नागपूर), ४६) शिवानी शेट्टी (स्केटिंग, पुणे), ४७) मंदार दिवसे (जलतरण, कोल्हापूर), ४८) विराज प्रभू (जलतरण, ठाणे), ४९) पूजा सहस्त्रबुद्धे (टेबल टेनिस, ठाणे), ५०) तेजश्री नाईक (ट्रायथलाॅन, पुणे), ५१) सागर गुल्हाने (अाट्यापाट्या, वाशिम), ५२) नीता रंगे (अाट्यापाट्या, अमरावती), ५३) शिरीन लिमये (बास्केटबाॅल, पुणे), ५४) विजय मोरे (शरीरसौष्ठव, कोल्हापूर), ५५) पूजा ढमाळ (हँडबाॅल, पुणे), ५६) युवराज वाल्मिकी (मुंबई शहर, हाॅकी), ५७) नितीन मदने (सांगली, कबड्डी), ५८) अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर, कबड्डी), ५९) किशोरी शिंदे (कबड्डी, पुणे), ६०) मनोज पवार (खो-खाे, ठाणे), ६१) श्वेता गवळी (खो-खो, अहमदनगर), ६२) लक्ष्मी ठाणेकर (पाॅवरलिफ्टिंग, ठाणे), ६३) अोंकार अोतारी (वेटलिफ्टिंग, कोल्हापूर), ६४) गणेश माळी (पाॅवरलिफ्टिंग, कोल्हापूर), ६५) वसंत सरवदे (कुस्ती, सोलापूर), ६६) कौशल्या वाघ (कुस्ती, सांगली), ६७) द्विजा कौशिक अाशर (जिम्नॅस्टिक्स, मुंबई उपनगर),

एकलव्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) - ६८) अनिल पवार (कोल्हापूर), ६९) नलिनी डवर (कोल्हापूर)

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (साहसी) - ७०) अाशिष माने (गिर्यारोहण, सातारा)

जिजामाता क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - ७१) गुरुबंस कौर (पुणे).


२०१५-१६ वर्षासाठीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

जीवनगौरव पुरस्कार - १) अरुण दातार (मल्लखांब, पुणे)

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार - २) राहुल तांदळे (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), ३) मिलिंद पठारे (तायक्वांडो, पुणे), ४) श्रीपाद शिंदे (स्केटिंग, पुणे), ५) रुपेश मोरे (हँडबाॅल, पुणे)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - ६) विलास वाघ (ठाणे), ७) श्रीकांत ढेपे (सोलापूर), ८) संभाजी वरुटे (कोल्हापूर), ९) प्रमोद चांदूरकर (अमरावती), १०) अविनाश खैरनार (नाशिक), ११) प्रा. डाॅ. माधव शेजुळ (परभणी), १२) दत्ता गलाले (लातूर),

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) - १३) तुषार शेळके (तिरंदाजी, अमरावती), १४) एकता शिर्के (तिरंदाजी, सातारा), १५) सचिन पाटील (अॅथलेटिक्स, कोल्हापूर), १६) रुचा पाटील (अॅथलेटिक्स, पुणे), १७) अक्षय देवलकर (बॅडमिंटन, ठाणे) १८) अभिषेक केळकर (बुद्धिबळ, पुणे), १९) शार्दूल गागरे (बुद्धिबळ, अहमदनगर), २०) स्वप्निल धोपाडे (बुद्धिबळ, अमरावती), २१) गणेश पवार (सायकलिंग, अहमदनगर), २२) ऋतुजा सातपुते (सायकलिंग, पुणे), २३) स्नेहल पवार (तलवारबाजी, ठाणे), २४) मयुर बोढारे (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), २५) रोहन श्रीरामवार (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), २६) सूरज ताकसांडे (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), २७) राहुल श्रीरामवार (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), २८) अादित्य तळेगावकर (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), २९) पवनराज पाटील (जिम्नॅस्टिक्स, लातूर), ३०) ईशा महाजन (जिम्नॅस्टिक्स, अौरंगाबाद), ३१) श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक्स, पुणे), ३२) अक्षय अष्टपुत्रे (नेमबाजी, नाशिक), ३३) श्रद्धा नालमवार (नेमबाजी, नाशिक), ३४) विक्रम इंगळे (स्केटिंग, कोल्हापूर), ३५) अनुजा बांदिवडेकर (स्केटिंग, मुंबई शहर), ३६) रोहित हवालदार (जलतरण, कोल्हापूर), ३७) ऋतुजा उदेशी (जलतरण, ठाणे), ३८) सौरभ सांगवेकर (जलतरण, ठाणे), ३९) अमित चव्हाण (अाट्यापाट्या, वाशिम), ४०) दिपाली शहारे (अाट्यापाट्या, भंडारा), ४१) अजिंक्य रेडेकर (शरीरसौष्ठव, कोल्हापूर), ४२) सलमान शेख (बाॅक्सिंग, पुणे), ४३) रोहित शर्मा (क्रिकेट, मुंबई उपनगर), ४४) अंकित बावणे (क्रिकेट, अौरंगाबाद), ४५) स्नेहल वाघुले (हँडबाॅल, पुणे), ४६) पुजा शेलार (कबड्डी, पुणे), ४७) नरेश सावंत (खो-खो, सांगली), ४८) सारिका काळे (खो-खो, उस्मानाबाद), ४९) मोहिनी सावंत (पाॅवरलिफ्टिंग, ठाणे), ५०) सायली शेळके (रोईंग, सातारा), ५१) कोमल पठारे (तायक्वांदो, पुणे), ५२) कौतुक डाफळे (कुस्ती, कोल्हापूर), ५३) तेजस कोंडे (वुशू, पुणे).

एकलव्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) - ५४) कमलेश लांजेवार (नागपूर), ५५) प्रतिमा बोंडे (नागपूर).

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (साहसी) - ५६) सतिश कदम (खाडी-समुद्र पोहणे, सातारा), ५७) मनीषा वाघमारे (गिर्यारोहण, अौरंगाबाद)

जिजामाता क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - ५८) संगीता येवतीकर (अमरावती).


२०१६-१७ वर्षासाठीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

जीवनगौरव पुरस्कार - १) बिभिषण पाटील (शरीरसौष्ठव, कोल्हापूर)

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार - २) विजेंद्र सिंग (अॅथलेटिक्स, नाशिक), ३) नारायण जाधव (जलतरण, कोल्हापूर), ४) सोपान कटके (वुशू, पुणे), ५) अरुण केदार (कॅरम, मुंबई शहर), ६) जोसेफ डिसूफा (बुद्धिबळ, पुणे), ७) जयंत गोखले (बुद्धिबळ, पुणे), ८) लाला भिलारे (तायक्वांदो, पुणे), ९) अनुप देशमुख (बुद्धिबळ, नागपूर), १०) शरद टिळक (बुद्धिबळ, ठाणे), ११) प्रवीण अमरे (क्रिकेट, मुंबई शहर), १२) मर्झबान पटेल (हाॅकी, मुंबई शहर), १३) अंबादास तांबे (रोईंग, नाशिक).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) - १४) देवेंद्र चौगुले (रायगड), १५) शत्रुघ्न बिरकड (अकोला), १६) प्रदीप तळवलेकर (जळगाव), १७) संजय मोरे (अौरंगाबाद), १८) राजकुमार सोमवंशी (उस्मानाबाद)

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (खेळाडू) - १९) स्वप्नील ढमढेरे (तिरंदाजी, पुणे), २०) मेघा अग्रवाल (तिरंदाजी, पुणे), २१) ललिता बाबर (अॅथलेटिक्स, सातारा), २२) संजीवनी जाधव (अॅथलेटिक्स, नाशिक), २३) रियाज अकबर अली (कॅरम, मुंबई), २४) प्रशांत मोरे (कॅरम, मुंबई), २५) नुबेरशाह शेख (बुद्धिबळ, ठाणे), २६) शशिकांत कुतवळ (बुद्धिबळ, पुणे), २७) अभिमन्यू पुराणिक (बुद्धिबळ, पुणे), २८) रुचा पुजारी (बुद्धिबळ, कोल्हापूर), २९) अाकांक्षा हगवणे (बुद्धिबळ, पुणे), ३०) शाहीद जमादार (सायकलिंग, सांगली), ३१) शरयू पाटील (तलवारबाजी, नाशिक), ३२) सागर मगरे (तलवारबाजी, अौरंगाबाद), ३३) पुरव राजा (टेनिस, मुंबई), ३४) कृष्णा काळे (मल्लखांब, पुणे), ३५) स्वप्नील कुसाळे (नेमबाजी, कोल्हापूर), ३६) प्रीती इंगळे (नेमबाजी, कोल्हापूर), ३७) तुकाराम गितये (जलतरण, मुंबई उपनगर), ३८) ऋत्विका श्रीराम (जलतरण, सोलापूर), ३९) कल्याणी बेंदेवार (अाट्यापाट्या, भंडारा), ४०) मनीषा डांगे (बास्केटबाॅल, ठाणे), ४१) दादा गलांडे (शरीरसौष्ठव, नाशिक), ४२) सम्राट इंगळे (बाॅक्सिंग, मुंबई शहर), ४३) अजिंक्य रहाणे (क्रिकेट, ठाणे), ४४) पुनम कडव (हँडबाॅल, नागपूर), ४५) देविंदर वाल्मिकी (हाॅकी, मुंबई शहर), ४६) कोमल देवकर (कबड्डी, मुंबई उपनगर), ४७) दीपेश मोरे (खो-खो, मुंबई उपनगर), ४८) मीनल भोईर (खो-खो, ठाणे), ४९) अमित निंबाळकर (पाॅवरलिफ्टिंग, कोल्हापूर), ५०) दत्तू भोकनळ (रोईंग, नाशिक), ५१) तेजस शिंदे (रोईंग, पुणे), ५२) संतोष कडाळे (रोईंग, नाशिक), ५३) स्नेहल शेळके (रोईंग, सातारा), ५४) अबोली जगताप (तायक्वांदो, पुणे), ५५) हर्षद वाडेकर (वेटलिफ्टिंग, पुणे), ५६) विक्रम कुराडे (कुस्ती, कोल्हापूर), ५७) अोंकार पवार (वुशू, पुणे), ५८) सूरज सोनकांबळे (वुशू, नांदेड).

एकलव्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) - ५९) सुयश जाधव (सोलापूर), ६०) शुक्ला साताप्पा बिडकर (कोल्हापूर)

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (साहसी) - ६१) रोहन मोरे (पुणे), ६२) महेंद्र महाजन (नाशिक), ६३) हितेंद्र महाजन (नाशिक), ६४) मनीषा वाघमारे (अौरंगाबाद)


हेही वाचा - 

अखेर शिवछत्रपती पुरस्कारांना मुहूर्त मिळाला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा