दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा

Dadar
दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा
दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा
दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा
दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा
दादरच्या टिळक पुलाला वरवरचा मुलामा
See all
मुंबई  -  

मुंबई शहरातल्या ब्रिटिश कालीन अनेक पुलांची पडझड झाली आहे. यामध्ये दादरच्या प्लाझा सिनेमा शेजारी असलेल्या पुलाचीमोठ्या प्रमाणात पडझड झालेली दिसून येते. मात्र पालिकेने या ठिकाणी वरवरचा मुलामा चढवला आहे. त्यामुळे याची पोलखोल पावसाळ्यात नक्कीच होईल यात शंका नाही.याच परिसरात राहणारे विवेक भगत यांनी बऱ्याचदा जी / उत्तर विभागाकडे तक्रार केली असून यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. शिवाय याच परिसरात कचऱ्याचा खच पडला असून पालिकेकडून सफाई केली जात नसल्याची तक्रार तिथले दुकानदार किशोर पिसे यांनी केली आहे.  

शिवाय पावसाळ्यात पाणी देखील दुकानात शिरतं पण बऱ्याच वेळा पालिकेकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे पिसे यांनी सांगितलं.

टिळकब्रीज
पूल
पडझड
प्लाझा
सिनेमा
पालिका
मध्यरेल्वे
परिसर
Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.