दादरमध्ये थ्रीडी म्यूरल पेंटींग कार्यशाळा

 Dadar

See all

दादर - दादर पूर्व परिसरातील नायगाव क्रॉस रोड येथील शिवसेना शाखा 196 च्या शेजारी जिज्ञासा आर्टस् च्या वतीनं थ्रीडी म्यूरल पेटींगच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलंय. 22 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016 या कालावधीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलंय. आर्टीस्ट रितिका देशमुख यांनी कार्यशाळेचे आयोजन केलंय. म्यूरल पेंटींग, इंडियन आर्ट पेंटींग, फायबर मोल्डिंग, ज्वेलरी- फॅशन, टेराकोटा, ट्रेडिशनल, सिल्क थ्रेड, रांगोळी, तोरण, मेहंदी आदी प्रकार या कार्यशाळेत विनामूल्य शिकविण्यात येणार असल्याचं चंद्र रावल यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधा - 9022942065

Loading Comments