वेलकम

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांनी जाहीर सभेसोबत ट्विटरवरही आगमन केलं आहे. मंगळवारी त्यांनी पहिलं ट्विट केलं.