व्हॉट्सअप हेरगिरी

इस्रायली कंपनीने स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारनेही व्हॉट्सअपकडून स्पष्टीकरण मागितलंय, या गंभीर घटनेबाबत राजकीय वातावरणही तापू लागलंय.