Advertisement

इंटरनेट डे

दररोज तब्बल १५ ते २० सायबर क्राईम होत असून या गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाण डेबीट, क्रेडीट आणि एटीएम कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं आहे. त्याची आकडेवारी जवळपास ७५ ते ८० टक्क्यांच्या घरात आहेत.

इंटरनेट डे
Advertisement