Advertisement

मुंबई लाइव्हच्या बातमीमुळे सीसीटीव्ही झाले सुरू


मुंबई लाइव्हच्या बातमीमुळे सीसीटीव्ही झाले सुरू
SHARES

गोरेगाव - गोरेगावच्या पश्चिम विभागात मुंबई पोलिसांतर्फे 23 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र हे नव्यानं लावण्यात आलेले सीसीटीव्ही आणि पोलीस स्टेशनमधील त्यांच्याशी संबंधित टीव्ही यंत्रणाच बंद असल्याची धक्कादायक बातमी मुंबई लाइव्हनं 26 नोव्हेंबरला दिली होती. मुंबई लाइव्हच्या या बातमी दखल गोरेगाव पोलिसांनी घेत सीसीटीव्ही आणि टीव्ही यंत्रणाही सुरू केली आहे. बाकीचे सीसीटीव्हीहीसुद्धा लवकरच सुरू होतील, त्याचं काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी भास्कर जाधव यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा