Advertisement

WhatsApp कोमात, नेटकरी जोमात! सोशल माडियावर मीम्सचा पाऊस

व्हॉट्सअॅप डाऊन (whatsappdown) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

WhatsApp कोमात, नेटकरी जोमात! सोशल माडियावर मीम्सचा पाऊस
SHARES

व्हॉट्सअॅप सेवा (#whatsappdo) आज कोलमडली आणि जगभरातल्या अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली. जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली. 'लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सेवा सुरू करू', असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅप डाऊन (whatsappdown) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. 
हेही वाचा

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन, ट्विटरवर युजर्सच्या तक्रारी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा