Advertisement

हमारा स्टेशन हमारी शान


हमारा स्टेशन हमारी शान
SHARES

गोरेगाव - नेहमी पान-गुटख्याच्या पिंकने रंगलेल्या भिंती आणि अस्वच्छता पसरलेल्या गोरेगाव स्थानकाचे चित्र गेल्या 5 दिवसात बदलले आहे. हमारा स्टेशन हमारी शान या योजनेंतर्गत रेल्वे प्रशासन आणि मुंबई फर्स्ट मेकिंग ए डिफरन्स (एम. ए. डी) या संस्थेच्या साहाय्याने गोरेगाव स्टेशनचा कायपालट करण्यात आला आहे. या स्टेशनच्या पादचारी पुलावर, टिकीट घरावर एमएडी संस्थेचे कर्मचारी, पाटकर कॉलेजचे विद्यार्थी आणि स्वंयसेवकांच्या मदतीने वारली पेंटिंग, वेगवेगळे चित्र, तसेच पाणी वाचवा, आणि स्वच्छतेचे संदेश देण्यात आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement