ईदसाठी बेस्टच्या 130 जादा बसगाड्या

Mumbai
ईदसाठी बेस्टच्या 130 जादा बसगाड्या
ईदसाठी बेस्टच्या 130 जादा बसगाड्या
See all
मुंबई  -  

मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आणि दुसऱ्या दिवशी साजरी होणारी बासी ईद यानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर व उपनगरात 130 जादा बस सोडण्यात येणार आहेत. या दिवशी मुस्लीम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांच्या सोईसाठी बेस्ट उपक्रमाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या क्रमांकाच्या असतील बस

बस मार्ग क्र. 3, 4 मर्या., 7 मर्या., 8 मर्या., 21 मर्या., 22 मर्या., 25 मर्या., 28, 30 मर्या., 33, 37, 63, 67, सी-71 जलद, 77, 80 मर्या., 86, 87 मर्या., 88, 108, 111, 124, 125, 166, 180, 203, 211, 231, 241, 256, 269, 271, 272, 273, 302, 303, 305, 308, 317, 326, 332, 341, 350, 355 मर्या., 357, 369, 376, 396 मर्या., 408, 501 मर्या., 521 मर्या., 524 मर्या., 533 मर्या., 700 मर्या., 706 मर्या. आणि 718 मर्या.


अशा 130 बसगाड्या जादा सोडण्यात येणार आहेत. या सर्व बसगाड्या दुपारी 2 नंतर सोडल्या जातील तसेच आवश्यकतेनुसार आणखी बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल, असे बेस्ट प्रशसानाकडून सांगण्यात आले.


हे देखील वाचा - हुश्श... बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.