दहिसर स्थानकाचे सुशोभीकरण


  • दहिसर स्थानकाचे सुशोभीकरण
  • दहिसर स्थानकाचे सुशोभीकरण
SHARE

दहिसर - रोटरी क्लब ऑफ मुंबई, आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि रिव्हरमार्चच्या वतीने दहिसर स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. या तीन संस्थेच्या स्वयंसेवकांनी दहिसर स्थानकावर चित्रांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिले. या चित्रांतून दहिसरचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केल्याचं चित्रकार सरिता गुजराती यांनी सांगितले. 10 खेड्यांना जोडत दहिसर तयार करण्यात आले. यासह दहिसरमध्ये 225 प्रकारचे पक्षी आढळून येतात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या