रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक

SHARE

पश्चिम रेल्वे :


 • माहीम आणि गोरेगाव या मार्गावर रविवारी ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक.
 • सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक.
 • अप आणि डाऊन हार्बर मार्गावर असेल ब्लॉक.
 • ब्लॉककाळात गोरगाव लोकल रद्द करण्यात येतील. 


मध्य रेल्वे :


 • मुलुंड ते माटुंगा या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
 • सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • अप धीम्या मार्गावर असेल ब्लॉक.


हार्बर रेल्वे :


 • कुर्ला ते वाशी या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
 • सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • अप आणि डाऊन मार्गावर असेल ब्लॉक.
 • सीएसएमटी-वाशी-बेलापूर-पनवेल-सीएसएमटी मार्गावर लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
 • कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.हेही वाचा -

पाहा : गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात भव्य शोभायात्रासंबंधित विषय
ताज्या बातम्या