पाहा : गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात भव्य शोभायात्रा

मुंबईतील गिरगाव परिसरात गुढीपाडव्याचा जल्लोष सध्या पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे.

 • पाहा : गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात भव्य शोभायात्रा

SHARE

मुंबईतील गिरगाव परिसरात गुढीपाडव्याचा जल्लोष सध्या पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली, ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी तयार झाली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारुन ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचं स्वागत केलं जातं आहेचिमुरड्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहे.गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. यंदाच्या शोभायात्रेत शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेकांनी देशभक्तीचे संदेश घेऊन सहभागी झाले आहेत. पारंपारिक पोशाखात महिला, तरुणमंडळी या यात्रेत सहभागी झाले आहेत.हेही वाचा -

... तर सुबोध बनणार राहुल गांधी?संबंधित विषय
ताज्या बातम्या