Advertisement

Mumbai Metro : डहाणूकरवाडीऐवजी 'या' दोन मेट्रो आता दहिसर पूर्वेपर्यंत धावणार

अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेकडे जाणाऱ्या दोन मेट्रो गाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.

Mumbai Metro : डहाणूकरवाडीऐवजी 'या' दोन मेट्रो आता दहिसर पूर्वेपर्यंत धावणार
SHARES

मुंबई मेट्रो - डहाणूकरवाडीऐवजी या दोन मेट्रो आता दहिसर पूर्वेपर्यंत धावणार आहेत.

मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी (Mumbai Metro news) आहे. मुंबई मेट्रो लाइन 2A आणि लाईन 7 (Metro line 2A and Metro Line 7) च्या प्रवाशांसाठी मेट्रो प्रशासनाने आता अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेकडे जाणाऱ्या दोन मेट्रो ट्रेनची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता अंधेरी पूर्वेकडून डहाणूकरवाडी स्थानकावर संपणाऱ्या दोन मेट्रो सेवा डहाणूकरवाडीऐवजी दहिसर पूर्वेपर्यंत चालवण्यात येणार आहेत. अंधेरी पश्चिमेकडून 21.43 आणि 22.00 वाजता सुटणारी मेट्रो डहाणूकरवाडी स्थानकाऐवजी दहिसर पूर्वेकडे वळवण्यात येईल.हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा