• गोरेगावचा बंद एस्केलेटर पुन्हा सुरू
SHARE

गोरेगाव - गोरेगाव स्थानकाच्या प्लटफॉर्म क्र. 1 वरील एस्केलेटरची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलीये. दुरुस्तीसाठी हा सरकता जिना बंद करण्यात आला होता. मात्र तो बंद पडल्यामुळे वृद्धांना जिन्याच्या पायऱ्या चढून जाव्या लागत होत्या. मात्र हा एस्केलेटर पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

आधीची बातमी - https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/3/3733

संबंधित विषय
ताज्या बातम्या