Advertisement

गणपतीसाठी पश्चिम रेल्वेची विशेष ट्रेन


गणपतीसाठी पश्चिम रेल्वेची विशेष ट्रेन
SHARES

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी कोकण आणि मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेकडूनही विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. १६ ऑगस्ट २०१८ पासून या ट्रेनचं बुकींग सुरू होणार अाहे. रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून या ट्रेनचं आरक्षण करता येणार आहे.


वडोदरा-सावंतवाडी (साप्ताहिक)

  • गा़डी क्र. - ०९१०६
  • कधी - रविवार ९ सप्टेंबर २०१८
  • वेळ - दुपारी ३.२० वाजता
  • कधी - पोहचणार दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता


सावंतवाडी- वडोदरा (साप्ताहिक)

  • गा़डी क्र. - ०९१०५
  • कधी - रविवार - १० सप्टेंबर २०१८
  • वेळ - सकाळी १० वाजता
  • कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता
  • थांबे - भरुच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, डहाणु रोड, बोईसर, वसई रोड, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपऴुन, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर रोड, कनकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झारप

या गाडीला वातानुकुलीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य डबे असतील. तर काही विशेष गाड्यांना दिवा आणि पेण स्थानकात जादा थांबे देण्यात आले आहे.


दिवा स्थानकात थांबणाऱ्या गाड्या

  • गाडी क्र. ०१००७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- सावंतवाडी विशेष गाडी
  • गाडी क्र. ०१००२ आणि गाडी क्र. ०१००८ सावंतवाडी-सीएसएमटी विशेष गाडी


पेण स्थानकात थांबणाऱ्या गाड्या

गाडी क्र. ०१०३३ - सीएसएमटी-रत्नागिरी विशेष गाडी
गाडी क्र. ०१०३४ - रत्नागिरी-पनवेल विशेष गाडी
गाडी क्र. ०१०३५ - पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी
गाडी क्र. ०१०३६ - सावंतवाडी- सीएसएमटी विशेष गाडी
गाडी क्र. ०१४३५ - पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी
गाडी क्र. ०१४३६ - सावंतवाड-पनवेल विशेष गाडी
गाडी क्र. ०१४४९ - पनवेल-रत्नागिरी विशेष गाडी
गाडी क्र .०१४५० - रत्नागिरी-पुणे विशेष गाडी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा