Advertisement

'परे'वर आज रात्री तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लक

पश्चिम रेल्वे मार्गवार शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसंच, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

'परे'वर आज रात्री तर मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लक
SHARES

पश्चिम रेल्वे :

 • बोरिवली ते भाईंदर या मार्गावर शनिवारी रात्री १८ मे रोजी मेगाब्लॉक.
 • अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • ब्लॉककाळात लोकल गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.


मध्य रेल्वे :

 • मुलुंड ते माटुंगा या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
 • सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक.
 • अप जलद मार्गावर असेल ब्लॉक.


हार्बर रेल्वे :

 • सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे टर्मिनस या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
 • अप दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक.
 • सीएसएमटी-वाशी-बेलापूर-पनवेल-सीएसएमटी मार्गावर लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
 • कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.
 • ब्लॉककाळात सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल/वांद्रे/गोरेगाव दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.हेही वाचा -

हार्बरवर येणार सिमेन्सच्या ३ लोकल

'मेट्रो-३' च्या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्णRead this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा