गणेशोत्सव 2021 : मुंबईतील गणेशोत्सवाचे लाइव्ह अपडेट्स

Updated: Mon, 20 Sep 2021 04:53:10 GMT

मुंबईतील गणेशोत्सव पुन्हा एकदा त्याच जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध रुपातील गणपती बाप्पा आपल्या मंडळात विराजमान केले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा मुबईत भक्तीमय वातावरण पाहायला मिळणार आहे. याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यासाठी या पेजला फॉलो करा...

Live Updates